Surprise Me!

कलर्स ऑफ कोकण, मुंबईत राहून गाव जगण्याचा सुंदर प्रयत्न | Colours Of Konkan | Influencer

2023-10-17 2 Dailymotion

'इन्फ्ल्यूएंसर्सच्या जगात' ही लोकसत्ताची नवी सीरिज ८ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सीरिजच्या अकराव्या भागात आपण भेटणार आहोत 'कलर्स ऑफ कोकण' या चॅनेलच्या कुटुंबाला. मुंबईत राहून कोकणी आयुष्याची झलक दाखवणारा विनय घाडीगावकर, साधीभोळी पण तेवढीच खट्याळ पुष्पा-पुनग्याची जोडी व कलाकार बाबल्या यांची कहाणी दाखवताना हे चॅनेल कोकणी सण-उत्सवाची जगाला ओळख करून देत आहेत. कोकणची माणसं साधी भोळी असं का म्हणतात हे दाखवणारे नाना आणि त्यांच्या गजाली, देवगडच्या या सुंदर गावाची झलक हे सगळं काही या भागात पाहूया.

Buy Now on CodeCanyon